गोव्याच्या किनाऱ्यावर भाजपचीच लाट येणार... काँग्रेसचे दोन आमदार लागले भाजपाच्या गळाला  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसला भाजपाने धक्का दिला.

काँग्रेसचे दोन आमदार भाजपाच्या गळाला लागलेत. दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर अशी त्यांची नावं आहेत.

अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. आता ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live