काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च ‘काँग्रेस कार्यसमिती’ची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

राहुल गांधींनी बनविली काँग्रेसची जम्बो कार्य समिती.. महाराष्ट्रातून पाच जणांचा समावेश.. सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय यांना वगळले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च ‘काँग्रेस कार्यसमिती’ची घोषणा केली असून. यात 23 ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. याशिवाय 18 स्थायी सदस्य, 10 विशेष निमंत्रितांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जम्बो कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. यात 10 युवा नेत्यांना प्रथमच कार्यसमितीत स्थान देण्यात आले आहे. सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह, जर्नादन व्दिवेदी, कमलनाथ, मोहन प्रकाश, सी.पी. जोशी यांना मात्र वगळण्यात आले आहे. 
 

WebTitle : marathi news congress jumbo workforce list announced 


संबंधित बातम्या

Saam TV Live