राम कदमांची जिभ छाटा 5 लाख बक्षीस मिळवा; काँग्रेस नेते सुबोध सावजींचं बेताल वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यानंतर आता राज्यातले इतर नेतेही भरकटल्यासारखी वक्तव्य करू लागलेत. आमदार राम कदमांची जीभ छाटा आणि पाच लक्ष रुपये घेऊन जा असं आवाहन काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलंय.

हा प्रकार म्हणजे एकाची गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारण्यासारखं आहे अशीच चर्चा सामाजिक वर्तुळात रंगू लागलीय.

शिवाय अशी वक्तव्य करणाऱ्यांना नेत्यांना आवर घाला अशी मागणीही सामान्यांमधून होतीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live