राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तारांसह काँग्रेसचे अनेक आमदार राजीनाम्याच्या तयारीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसचे आमदार सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याची तयारी दाखवलीय अशी सूत्रांची माहिती आहे.

आजच्या बैठकीत काँग्रेसचे आमदार आक्रमक झाल्याचं समजतंय. त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना एक निवेदनही दिलं यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live