'आज नफरत से नही प्यार से जितेंगे' ; मुंबईत झळकले काँग्रेसचे पोस्टर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना मिठी मारली.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी चर्चेचा विषय ठरली. सोशल मीडियावर तर विनोदाचा पाऊस पडला. मात्र आज काँग्रेसनं मुंबईच्या रस्त्यावर 'आज नफरत से नही प्यार से जितेंगे' अशा आशयाच्या होर्डिंग लावत भाजपावर जोरदार टीका केली. मुंबईच्या विविध भागात लावलेले हे बोर्ड सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत
 
संबंधित बातम्या

Saam TV Live