देशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

आज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या मुख्यालयाबाहेर निदर्शनं करणार आहेत. सीबीआयमधील वादावर राहुल गांधी टीका करत राफेलमधील घोटाळा समोर येऊ नये, कारवाई केल्याचा आरोप भाजपवर केला होता.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस निदर्शनं करणारे. सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांना तत्काळ सुट्टीवरून परत बोलावण्यात यावे, देशातील प्रमुख तपास संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याबदद्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.  

WebTitle: marathi news congress to start agitation in-front of all CBI offices across india

संबंधित बातम्या

Saam TV Live