कॉसमॉस बँक'सायबर हल्ला: भिवंडीतून फहीम मेहफूज शेख आणि औरंगाबादेतून फहीम अझीम अटकेत 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर 'सायबर हल्ला' करून ९४ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याच्या घटनेत 'सायबर सेल'नं भिवंडीतून फहीम मेहफूज शेख आणि औरंगाबादेतून फहीम अझीम खान या दोघांना अटक केलीय.

कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर 'सायबर हल्ला' करून ९४ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याच्या घटनेत 'सायबर सेल'नं भिवंडीतून फहीम मेहफूज शेख आणि औरंगाबादेतून फहीम अझीम खान या दोघांना अटक केलीय.

या आरोपींनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएम केंद्रातून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याची माहिती तपासात समोर आलीय. अटक आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात महेश राठोड, कुणाल, अली, महंमद, अँथनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

WebTitle : marathi news cosmos bank cyber attack two suspected under arrest from bhiwandi and aurangabad  

संबंधित बातम्या

Saam TV Live