जेव्हा जोडप्यांचा 'कंट्रोल' सुटतो तेव्हा...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

मॅनहॅटन : एका प्रेमी युगलाचा सार्वजनिक ठिकाणी कंट्रोल सुटला. दोघांनी सर्वांसमोरच नको ते कृत्य करण्यास सुरवात केली. एकाने मोबाईलमध्ये शूट करत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टीका करण्याबरोबरच कौतुकही केले आहे.

मॅनहॅटन : एका प्रेमी युगलाचा सार्वजनिक ठिकाणी कंट्रोल सुटला. दोघांनी सर्वांसमोरच नको ते कृत्य करण्यास सुरवात केली. एकाने मोबाईलमध्ये शूट करत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टीका करण्याबरोबरच कौतुकही केले आहे.

अनोखा विक्रम! विवाहित पुरुषांशी प्रेमसंबंधात तिने ठोकले 'शतक'

प्रेमी युगुल प्रेमात सगळे विसरून जात असल्याचे अनेक घटना घडताना दिसतात. आपण काय करत आहोत याचे भानही राहात नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे अनेकजण पाहात असतात. एक प्रेमीयुगुलाचा रेल्वे स्टेशनवरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर टीका केली आहे तर काहींनी खिल्ली उडवताना कौतुकही केले आहे.

न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनजवळील ग्रँड सेंट्रल सबवे स्टेशनच्या एका प्लॅटफॉर्मवर जोडप्याने केलेले अश्लिल चाळे व्हायरल झाले आहेत. रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वेची वाट पाहात होते. एक जोडपेही तेथे बसले होते. दोघांनी अश्लिल चाळे करण्यास सुरू केली. काही वेळातच या चाळ्यांनी सीमा पार केली. दोघांनी स्थानकावरच नको ते कृत्य करण्यास सुरवात केली. दृश्य पाहून काहींना धक्का बसत होता तर काहीजण दुर्लक्ष करत होते. मात्र, हे जोडपे एवढे बेभान झाले होते की त्यांना कसलेच भान राहिले नव्हेत. या जोडप्याने पब्लिक डिस्प्ले ऑफ एफिशियन्सी (PDA) च्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

दरम्यान, रेल्वे स्थानकावर एक रेल्वे थांबली होती. या रेल्वेच्या खिडकीतून एका प्रवाशाने व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या जोडप्याचे अश्लिल चाळे रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

Web Title: couple was spotted having sex on a railway platform
 


संबंधित बातम्या

Saam TV Live