डीएसकेंना हायकोर्टाने सुनावले खडे बोल... पासपोर्ट जमा करण्याचे आदेश... 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

घराला घरपण देणारे असं बिरुद मिरवणाऱ्या डीएस कुलकर्णींना, हायकोर्टाने चांगलंच धारेवर धरत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तसंच त्यांना पुरवण्यात आलेलं संरक्षणही हटवण्यात आलंय. त्यामुळे डीएसकेंना कधीही अटक होऊ शकते. मात्र याप्रकरणाची पुढील सुनावणी 1 मार्चला होणार आहे. गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी मुदत दिली. तर तुम्ही कोर्टालाही फसवले अशा शब्दांत हायकोर्टाने डीएसकेंना झापले. तसंच देश सोडून जाण्यास मज्जाव करत, त्यांना तात्काळ पासपोर्ट जमा करण्याचेही आदेश दिले आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live