खड्ड्यांमुळे बळी जाणाऱ्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही उत्तर प्रदेशात; धक्कादायक आकडेवारी उघड 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

रस्ते अपघातांमध्ये हजारो नागरिकांचे बळी जात असतानाच राज्यातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांनी, तब्बल 2 हजार 136 नागरिकांचे बळी घेतल्याची धक्कादायक माहिती सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान उघड झाली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने या घटनांची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रासह आठ राज्यांचे नुकतेच कान टोचले आहेत.

देशात खड्ड्यांमुळे मृत्यूचा आकडा 15 हजारांच्या घरात आहे. देशात खड्ड्यांमुळे बळी जाणाऱ्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही उत्तर प्रदेशात आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live