धनश्रीच्या डोहाळे जेवणाचा थाटच न्यारा; सांगलीतल्या डोहाळे जेवणाची जोरदार चर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडी या छोट्याशा गावात  सुरु असलेली ही लगीन घाई नाही बरं का?

ही तयारी धनश्री या गायीच्या डोहाळे जेवणाची आहे.

शमशुद्दीन पठाण यांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली.

घरासमोर भला मोठा मंडप घातला,बँड बाजा आणला. शिवाय अख्या गावाला गोडधोड जेवणही घातलं. धनश्री गायीला साज शिंगारही कऱण्यात आला होता. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live