CSMT ते मस्जिद-बंदर स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेचा सांगाडा काढण्यासाठी विशेष ब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री सीएसएमटी ते मशीद स्थानकांदरम्यान असलेला सिग्नल यंत्रणेचा सांगाडा काढण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे आज रात्री उशिरापासून ते रविवारी पहाटेपर्यंत काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. हा सांगाडा काढण्यासाठी 140 टनाची क्रेन उपयोगात आणली जाणार आहे. तसंच रविवारी तिन्ही उपनगरीय मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

दरम्यान रविवारी कोणकोणत्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.. पाहा व्हिडीओ... 

WebTitle : marathi news csmt to masjid bandar special block from sunday midnight 

संबंधित बातम्या

Saam TV Live