विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

आज भारतामध्ये सर्वजण होळीच्या रंगात नाहून निघतील त्यातच सरकारनं खूशखबर दिलीय. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारनं सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिलंय. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केली केलीय. सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये आणि अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केली आहे. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आली आहे. 736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता 689 रुपयांना मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live