ज्या दिवशी दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवशी 'तो' कामावर गैरहजर होता

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 सप्टेंबर 2018

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरेबद्दल नवी माहिती पुढे आलीय. डॉ.दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवशी तो ज्या कापड दुकानात कामाला होता तिथं गैरहजर होता अशी माहिती समोर आलीय.

२० ऑगस्टला हजेरी राजिस्टरवर सचिनची सही नाही. दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदूरेविरोधात हा मोठा पुरावा मानला जातो.

दरम्यान डॉ, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, अमित दिगवेकर, राजेश बंगेराला पुणे कोर्टात हजर करण्यात आलंय.

कोर्टानं सचिन अंदुरे याला न्यायालयीन कोठडी सुनावलीय. राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकरला 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलीय.   
 
संबंधित बातम्या

Saam TV Live