दाभोलकर हत्या प्रकरणी आणखी तिघेजण ताब्यात; एकाच्या घरात सपडली पिस्तुल आणि 3 जीवंत काडतूस 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

एटीएस पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलंय. या तिघांचा दाभोलकरांच्या हत्येप्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळतंय

अंनिसचे प्रमुख दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली होती. सचिन अंदुरेची कसून चौकशी केल्यानंतर आज एटीएसनं औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेच्या तीन मित्रांच्या घराची झाडाझडती घेतली.

त्यातील एकाच्या घरात पिस्तुल आणि 3 जीवंत काडतूस सापडल्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय 

संबंधित बातम्या

Saam TV Live