फक्त एका नमस्कारानं केला दाभोळकरांचा घात 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

शरद कळसकर, सचिन अंदुरे यांनी पहाटे पुण्यातील ओंकारेश्‍वर पूल गाठल्यानंतर पायी जाणारे काही गृहस्थ त्यांना दिसले; परंतु त्यातील नेमके दाभोलकर कोणते, याचा अंदाज शरदला आला नव्हता. त्यामुळे तो काही वेळ बिचकला होता.

त्याची चलबिचल सुरू असतानाच अन्य एका गृहस्थाने डॉ. दाभोलकर यांचे नाव उच्चारून नमस्कार घातला अन्  तेथेच शरदचे "लक्ष्य' निश्‍चित झाले.

यानंतर दोघांकडून डॉ. दाभोलकर यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या. पुण्यातील उच्चपदस्थ सूत्र; तसेच एका तपास यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live