यंदा दहीहंडीत रंगणार 'थरांचा' थरार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

दहीहंडीमध्ये 14 वर्षांखालील चिमुरड्यांना रोखण्याचा नियम वगळता न्यायालयाने उंचीचे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या जोशात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे.

थरांच्या उंचीवर मर्यादा नसली तरी पथकांनी स्वयंशिस्तीने या गोष्टीचे पालन करावे, अशा सूचना दहीहंडी समन्वय समितीने गोविंदा पथकांना केल्या आहेत. उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, म्हणून आयोजक आणि गोविदांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केलं आहे. 

WebLink : marathi news dahihandi 2018

संबंधित बातम्या

Saam TV Live