मानवी तस्करीच्या आरोपात गायक दलेर मेहंदीला २ वर्षांची शिक्षा; 10 हजारांच्या जामिनावर दलेरची सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 मार्च 2018

एकेकाळी देशाचा पॉप सुपरस्टार आणि आयकॉन असलेला गायक दलेर मेहंदीला पटिलाया कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मानवी तस्करीच्या आरोपात दोषी ठरवत दलेरला पंधरा वर्षापुर्वीच्या म्हणजेच 2003च्या खटल्यात दलेरला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आलीय. या प्रकरणी दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्याविरोधात 31 खटले असून पैशांच्या बदल्यात त्यांनी काही लोकांना अमेरिकेत पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान दलेर मेहंदीला शिक्षा सुनावल्यानंतर जामीनही मिळालाय. 10 हजारांच्या जामिनावर दलेरची सुटका करण्यात आलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live