नाचणाऱ्या मोराचा विलोभनीय व्हिडीओ..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

उन्हाने त्रासलेल्या अकोलेकरांना आज काहीशा ढगाळ वातावरणाने दिलासा दिला. सर्वसामान्यांप्रमाणेच अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील मोरही या वातावरणाने सुखावलाय.

या मोरानं चक्क पिसारा फुलवून आपला आनंद व्यक्त केला.  अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसतरातील मोराच्या या नयनरम्य पिसाऱ्याची झलक कॅमेराबद्ध केलीय आमचे साम टीव्हीचे प्रेक्षक व प्रसिद्ध कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांनी.

मोराच्या या नयनरम्य पिसाऱ्याची ही खास झलक फक्त आपल्यासाठी...

Webtitle : marathi news dancing peacock captured on camera 

संबंधित बातम्या

Saam TV Live