(VIDEO जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा ST प्रवास; रावते साहेब याबद्दल काहीतरी करा..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

शाळेत जाण्यासाठी लातूरमधील विद्यार्थी जीव धोक्यात घालून कसा प्रवास करतात याचा एक व्हिडिओ समोर आलाय. लातूरच्या  निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव, निटूर, राणी, अंकुलगा, खड़क उमरगा या मार्गावर एसटीच्या फे-या कमी आहेत. एसटीत जागा नसल्याने ड्रायव्हर एसटी थांबवत नाही. त्यामुळं शाळेत जाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागते. 

WebTitle : marathi news dangerous journey of school students at latur 

संबंधित बातम्या

Saam TV Live