अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला जबरदस्त धक्का; इग्लंडच्या सुरक्षा दलाची मोठी कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक जाबीर मोतीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. मोती हा पाकिस्तानी नागरिक असून तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने तपासाची सूत्र हलवली आणि मोतीला अटक केली आहे. दाऊच्या डी कंपनीचा मोती हा फायनॅन्स मॅनेजर असून सर्व आर्थिक बाबी मोतीच्या हातात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे आता मोतीच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची बाबी समोर येण्याची शक्यता आहे. 

लंडन सुरक्षा बलानं केलेल्या या कारवाईमुळे दाऊदच्या अडचणी वाढण्याची शक्यताय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live