पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 28 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 24 पैशांची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

17 दिवस सलग दरवाढीनंतर एका दिवसाचा ब्रेक घेतलेल्या इंधनाच्या दरात पुन्हा 20व्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 28 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 24 पैशांची वाढ झाली आहे.

मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 88 रुपये 67 पैसे तर डिझेलसाठी 77 रुपये 82 पैसे इतकी किंमत मोजावी लागत आहे. या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसतोय.

प्रवासाबरोबर इतर गरजेच्या वस्तुंचे भावही झपाट्यानं वाढत चाललेत. सरकार मात्र ही दरवाढ रोखण्यास सपशेल अपयशी असल्याचं आता स्पष्ट झालंय.      

WebTitle : day 20 petrol price hike continues 

संबंधित बातम्या

Saam TV Live