(VIDEO) उंदराची गोड चटणी ; मिठाईच्या दुकानात समोस्याच्या गोड चटणीमध्ये मेलेला उंदीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

खाद्यपदार्थांमध्ये किडे, पाल सापडण्याच्या घटना ताजी असतानाच आता चक्क पुण्यातल्या एका मिठाईच्या दुकानात, गोड चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यात कमला नेहरू हॉस्पिटलजवळ असलेल्या शारदा स्वीट सेंटर येथील समोस्यासोबत देण्यात येणाऱ्या गोड चटणीत मेलेला उंदीर असल्याचा प्रकार, गणेश चतुर्थीच्या दिवशी उघड झाला.

सदर माणसाने या दुकानातून 200 समोसे विकत घेतले होते. या समोस्यांसोबत जी गोड चटणी येते त्यात मेलेला उंदीर सापडलाय. दरम्यान, उपस्थितांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने, या प्रकरणाला आता वाचा फुटली आहे.

WebTitle : marathi news dead rat found on samosa chutney 

संबंधित बातम्या

Saam TV Live