दीपिकाला घ्यावी लागणार तीन ते चार महिने बेड रेस्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पाठदुखीनं उचल खाल्ल्याचं म्हटलं जातय. त्यामुळेच पुढील तीन ते चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दीपिकाला दिल्याची माहिती आहे. पुढील तीन ते चार महिने बेड रेस्ट घेऊन योग्य ते उपचार घेण्यास दीपिकाला डॉक्टरांनी सुचवलंय. दीपिका एकामागून एक चित्रपटांमध्ये बिझी आहे. बाजीराव मस्तानी नंतर पद्मावत चित्रपटाचं शूटिंग वर्षभर चाललं. त्यानंतरही प्रमोशनच्या निमित्तानं झालेल्या दगदगीमुळे दीपिकाची पाठदुखी वाढलीय. ​

संबंधित बातम्या

Saam TV Live