(Video) - ४ कोटीच्या नोटा आणि ४ किलो सोन्यापासून सजवले देवीचे मंदिर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

सध्या देशभरात नवरात्रीचा उत्साह सुरूय. दुर्गा म्हणजे शक्ती. या शक्तीची आराधना देशभरात विविध पध्दतीनं करण्यात येते. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराची सजावट पैसे आणि सोन्यानं केलीय.

या आकर्षक सजावटीसाठी चार कोटी रूपयांच्या नोटा आणि चार किलो सोनं वापरलंय. देवीला वस्त्रं आणि आभूषणानं सजवण्यात आलंय. यासाठी चार किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय. 

मंदिराला करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटीमुळं सध्या ही देवी चर्चेचा विषय ठरतेय. देशभरातून देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि ही सजावट पाहण्यासाठी गर्दी होतेय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live