चार कोटी रूपये आणि चार किलो सोन्याने सजवले देवीचे मंदिर 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

देशभरात सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो. जो तो आपापल्या परीने देवीची मनोभावे पुजा करतोय. आंध्र प्रदेशमधील अशाच एका देवीला वेगळ्या पद्धतीने सजवले आहे.

चार कोटी रूपये आणि चार किलो सोन्याने विशाखापट्टणम येथील वासवी कन्यका परमेश्वरी देवीचे मंदिर सजवले आहे.

यासाठी चार किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. तर देवीच्या पाठीमागे आणि मंदिर परिसरात चार कोटी रूपयांच्या नोटांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे.

प्रत्येकवर्षी वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या मंदिराची सजावट खास पद्धतीने केला जातो. देवीचे हे मंदिर 130 वर्ष प्राचिन आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live