न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले.. सहा ठार !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

रायबरेली  - दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरून घसरल्याची घटना आज सकाळी घडलीये. या दुर्दैवी घटनेत सहा जणांन आपला जीव गमवायला लागलाय. हरचंदपूर स्थानकाजवळ हा अपघात घडलाय. घटनेची माहिती समजताच पोलिस आणि अग्निशमनदलाने  घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बचावकार्यासाठी NDRF चं पथकही घटनास्थळी दाखल झालं. 

या दुर्दैवी दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला तर एका लहान मुलीचा समावेश आहे. त्याचबरोबर, जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.             

Web Title :marathi news delhi malda nwe farakka express derailed  

संबंधित बातम्या

Saam TV Live