देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबियांना धमकीची पत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देणारी दोन पत्र आल्याची माहीती मिळतेय. गडचिरोलीत पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेलेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देणारी पत्र आली आहेत. गडचिरोलीत कारवाई करणाऱ्या पोलिसांना देखील लक्ष केलं जाईल असंही या पत्रांमध्ये नमूद केलंय. या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेविषयी राज्याच्या गृह विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live