मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जुलै 2018

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर मुंबईतील वर्षा या सरकारी निवासस्थानी त्यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली.

दरम्यान, फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे असं साकडं फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं.

वडाळ्यातील प्रतिपंढरपूरात आषाढीचा उत्साह

दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील वारकऱ्यांना पंढरपुरात जाणं शक्य नसलं, तरी मुंबईच्या वडाळ्यातील प्रतिपंढरपूरात आषाढीचा उत्साह पाहायला मिळतोय. असंख्य वारकरी दरवर्षी भक्तीमय वातावरणात दिंड्या घेऊन, वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. यंदाही वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळतेय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live