मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 जुलै 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. आपला पक्ष मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट असा आहे.

मीडियाच्या भरवशावर चालणारा पक्ष नाही..आम्ही कागदावरचे वाघ नाहीयेत, काही कागदावरचे वाघ आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं

संबंधित बातम्या

Saam TV Live