आरक्षणासाठी पुण्यात आजपासून धनगर समाजाचं आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना आता धनगर समाजाकडूनही आरक्षणाचा लढा तीव्र करण्यात आला आहे. पुण्यात आजपासून लाखो बांधवासोबत बैठक घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

मुळात अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन धनगर समाजाला वंचित ठेवण्याचं पाप आत्ताचं सरकार करत असल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयात खोटी माहिती सादर करणारे आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यावर, फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी धनगर समाजाने केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live