धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मराठ्यांपाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. त्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी धनगर समाज संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचादेखील खोळंबा झाला होता.

नागपूरात धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन 

नागपूरात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलंय. भाजप शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या घरासमोर भाजपच्या वचननाम्याची होळी करण्यात आली. सत्तेत येण्याआधी भाजपनं धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 4 वर्ष होऊनही आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत काहीच हालचाल नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय. 

WebTitle : marathi news dhangar community aggressive for reservation agitation in nagpur by dhangar sangharsh samiti 

संबंधित बातम्या

Saam TV Live