धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरात चक्काजाम 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणआंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात आज ठिकठिकाणी धनगर समाजाक़डून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी शहरात श्रावण महिना, पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी सणाचा बाजार आणि  सुरू असलेल्या लिंगायत समाजाच्या अनुष्ठान सोहळा पार्श्वभूमीवर परळी बंद आंदोलन करण्यात येणार नाही. परळी वगळून आंदोलन होणार असल्याचे धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

त्यामुळे आज होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला राज्यभरात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचंय. 

WebTitle : marathi news dhangar reservation demand maharashtra chakkajam 

संबंधित बातम्या

Saam TV Live