आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच धनगर समाजाची आक्रमक भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच  आता धनगर समाजानेही  आक्रमक भूमिका घेतलीय.

येत्या 24 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा 
सोलापूरातल्या  धनगर समाजाने दिलीय.धनगर समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा शब्द दिला होता.मात्र कार्यकाळ संपत आला तरी मुखमंत्र्यांनी तो शब्द पाळलेला नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यात आरक्षण दिल नाही तर विशाल आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा धनगर समाजाने दिलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live