सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये  - धनंजय मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

दूध दरवाढीच्या आंदोलनाचे पडसाद विधानपरिषदेवरही उमटलेत. विरोधापक्ष नेते धनंजय मुंडे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सरकारला शेतकऱ्यांचं काहीही घेणंदेणं नसल्याचं म्हणत, सरकारनं तातडीनं दूध उत्पादकाला दिलासा देण्याची गरज असल्याचं म्हंटलंय.

शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठ्या मनानं निर्णय घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यानी केलीय. 'दूध उत्पादक सरकारकडे आशेनं पाहातोय'. सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असंही मुंडे म्हणालेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live