भाजपच्या तीन आमदारांकडून मला मारण्याचा प्रयत्न; अनिल गोटेंचा स्वतःच्या पक्षावर गंभीर आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

मुंबई : धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढावी म्हणून गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात प्रवेश देण्याची अत्यंत वाईट प्रथा भाजपमध्ये सुरु झाली आहे. तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना वाल्मिकी बनविण्याचा चंग भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुरु केला असून अशा वाल्यांच्या वाल्मिकींमुळे माझे व माझ्या पत्नीचे जीवन धोक्यात आल्याची गंभीर बाब भाजपचेच धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेच्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

YOUTUBE LINK -  https://youtu.be/44mqNOw7vq8

WebTitle : marathi news dhule people from bjp are trying to kill me saya bjp leader anil gote 

संबंधित बातम्या

Saam TV Live