धुळ्यात ब्रेक फेल झालेल्या ST चा झाला असता भीषण अपघात; बसचालकाने सांभाळला सगळा प्रकार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात एक अपघात होता होता टळला. पिंपळनेर गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर नाशिकहून नंदुरबारकडे बस जात होती. परिवहन मंडळाच्या या बसचे अचानक ब्रेक फेल झाले. यावेळी टोल नाक्यावर समोर पांढऱ्या रंगाची कार टोल गेट कडे जात असतानाच बस चालकाने प्रसंगावधान राखलं..आणि बस दुभाजकावर नेत रस्त्याच्या बाजूला नेली.  काही अंतरावर गेअरच्या सहाय्याने त्याने वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे अपघात होता होता टळला..

LINK : https://youtu.be/sGJ27sjR8Fg
 
संबंधित बातम्या

Saam TV Live