ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचं कोल्हटकर यांनी दिग्दर्शन केलंय. उघडले स्वर्गाचे दार, मोरुची मावशी ही नाटकं त्यांनी दिग्दर्शित केलेली काही नाटकं. फक्त व्यावसायिकच नव्हे तर प्रायोगिक रंगभूमीसाठी त्याचं मोलाचं योगदान राहिलंय. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live