शेतकऱ्यांच्या थेट शेतमाल विक्रीला शिवसेनेचा खोडा? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबईत राज्यातील शेतक-यांना त्यांचा माल विकण्यासाठी शिवसेनेचाच एक माजी नगरसेवक खोडा घालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पालिका अभियंता राहुल आकरेंच्या संभाषणातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. स्वत: पालिका अभियंत्यानेच शिवसेनेचा माजी नगरसेवक योगेश भोईर शेतक-यांना विरोध करत असल्याचं म्हंटलंय. काय समोर आलंय या संभाषणात  ऐकण्यासाठी पाहा खालचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या

Saam TV Live