डिझेलच्या दराचा भडका 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झालीय.

सोमवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये डिझेलची किंमत विक्रमी स्तरावर पोहचलीय. त्याच वेळी संपूर्ण देशात देखील डिझेलची किंमत वाढलीय. 

दिल्लीमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर 15 पैशांनी वाढ झाल्यानं दिल्लीत डिझेल प्रतिलिटर 69.47 रुपयांवर पोहचल आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live