मराठा आरक्षणावर आयोगाच्या सदस्यांत मतभेद; बाळसराफांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्येच मतभेद असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अहवालात ज्या सदस्यांनी अभिप्राय सादर केलेत. त्यापैकी दत्ता बाळसराफ यांचा अभिप्राय साम टीव्हीच्या हाती लागलाय.

या अभिप्रायात मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत डोअर टू डोअर सर्व्हेक्षण करूनच आरक्षणाबाबतचा निर्णय घ्यावा असा अभिप्राय बाळसराफांनी दिलाय. अहवालात पाच सदस्यांनी अभिप्राय दिल्याचं बाळसराफांनी सांगितलंय. मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्येच एकवाक्यता नसेल तर मराठा आरक्षणाचं काय होईल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. संपूर्ण बातमीसाठी पाहा व्हिडीओ. 

WebTitle : marathi news disputes of thoughts in members of backward class commission maratha reservation 

संबंधित बातम्या

Saam TV Live