दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे कडून 38 विशेष गाड्या

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे कडून 38 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. CSMT ते पाटणा-नागपूर, LTT ते सावंतवाडी, साईनगर शिर्डी, या मार्गावर या गाड्या धावतील. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे. 

कुठून कशा जादा गाड्या सोडण्यात आल्यात, पाहा व्हिडीओ.

Web Title : marathi news diwali special train by central railways 

संबंधित बातम्या

Saam TV Live