डीजेचे स्पीकर्स कोसळले चिमुकल्यांच्या अंगावर अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मिरवणुका, वरातींमध्ये सध्या डीजे सर्रास वापरला जातो. पण आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत, ती फार महत्त्वाची आहे. डीजेचे स्पीकर्स कोसळतानाही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्रॅक्टरवरुन डीजेचा सेटअप नेला जात होता.

एका मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडल्याचं कळतंय. यामध्ये सगळे स्पीकर्स बाजूला असणाऱ्या लोकांवर कोसळले. यामध्ये अनेकांना गंभीर जखम झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. ही दृष्य नेमकी कोणत्या भागातली आहेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय. गणेशोत्सव जवळ येतोय.. या काळात मोठ्या प्रमाणात डीजेच्या तालावर दंग होऊन मिरवणुका काढण्यात येताय. या पार्श्वभूमीवर आता मिरवणुका काढणाऱ्यांनी डीजेपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं असल्याचं अधोरेखित झालंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live