खास कुत्र्यांसाठी आधुनिक सुविधांनी सज्ज असे पार्क 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

हैदराबादमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी खास डॉग पार्कची निर्मिती केली जात आहे.

यामध्ये सगळ्या प्रकारच्या आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. कोंडापूरमध्ये हे पार्क विकसित करण्यात आलं असून यामध्ये वॉकिंग ट्रॅक आणि क्लिनिकची सुविधाही आहे.

या पार्कमध्ये कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणारे उपकरण, कसरतीचे उपकरण, स्प्लॅश पूल,  दोन लॉन, एक ऍम्पी थिएटर, मोठ्या आणि छोट्या कुत्र्यांसाठी वेगवेगळे अडथळे यांसह अनेक सुविधा आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live