VIDEO | कसे वाचवले कुत्र्याने बुडणाऱ्या मालकाचे प्राण?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

कुत्रा हा प्रामाणिक प्राणी...प्रामाणिक कुत्र्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील...पण, त्याला साजेशी आशी एक घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. एका प्रमाणिक कुत्र्यानं त्याच्या मालकाला विहिरीत बुडताना वाचवलंय. कसा वाचवला या कुत्र्यानं मालकाचा प्राण पाहा या सविस्तर विश्लेषणातून..

WEB TITLE -  DOG SAVES MANS LIFE 

संबंधित बातम्या

Saam TV Live