डॉलर @70.22 ; भारतीय रुपयाची विक्रमी घसरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरूच आहे. आज एका डॉलरसाठी 70.22 रुपये मोजण्याची वेळ आलीय.

त्यामुळे दिवसेंदिवस डॉलर मजबूत होत असून रुपया मात्र घसरतच चाललाय. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live