स्फोटामुळे डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरातील नागरीक हादरले  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात आर्च फार्मालॅब लिमिटेड या कंपनीत रात्री २ च्या सुमारास रिएक्टर क्लिनिंगचे काम सुरु होते त्या दरम्यान सराउंडिंग एरिया वाढला त्यामुळे वॉल सिलिंग मध्ये ब्लास्ट झाला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

या कंपनीत मेडिसिनचे रॉ मटेरियल तयार करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आवाज होऊन सागाव व कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात घरांच्या व इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे रहिवाश्यांना मात्र चांगलाच त्रास झाला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live