डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन भेट; एका नव्या पर्वाची सुरुवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

तब्बल 68 वर्षांनंतर अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये चर्चा पार पडतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात ऐतिहासिक चर्चा पार पडतेय. सिंगापूरच्या सेन्टोसा बेटावर हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत.

दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये तब्बल पहिल्या टप्प्यात 48 मिनिटे चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली ही बैठक यशस्वी झाल्याचं म्हणता येईल.

उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची ही शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम हे अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळत आहेत. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई हे उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळणार आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live