डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रांगोळीतून अभिवादन  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त मुंबईत भव्य रांगोळी साकरण्यात आली आहे. मुंबईतील परेलच्या आर.एम. भट शाळेत ही भव्य रांगोळी साकारण्यात आलीये. तब्बल 50 बाय 40 फूट इतकी मोठी ही रांगोळी साकारण्यात आली आहे. वेगवेगळ्या रंगछटा वापरून साकारण्यात आलेली ही रांगोळी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या रांगोळीतून अभिवादन करण्यात आलंय. ही रांगोळी साकारण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागलाय. यात रांगोळीमध्ये बाबांच्या कार्याचा गौरव करणारी एक कविता देखील साकारण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live