दाभोळकर हत्येप्रकरण; माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर आणि शरद कळसकर यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी जालन्यातील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर आणि शरद कळसकर यांच्या चोकशी दरम्यान धक्कादायक खुलासा झालाय.

जालन्यातील कुशालसिंग उर्फ राणा ठाकूर याच्या रेवगावच्या फार्म हाऊसवर मराठवाडातल्या चार तरुणांना दीड वर्षांपूर्वी गावठी बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिल्याची आणि गावठी बॉम्बची चाचणी घेण्यात आलीची माहिती समोर आलीय.

त्यामुळे जालन्यात बॉम्बचं प्रशिक्षण घेणारे मराठवाड्यातील ते चार जण कोण? असा प्रश्न तपास यंत्रणांसमोर उभा ठाकलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live